मोडी लिपी ही प्राचीन काळात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी मूळ लिपी आहे.
Picture Credit: Pinterest
देवनागरी सरळसोट असून त्यात मोड नाहीत, तर मोडी लिपीतील अक्षरे एकमेकांशी जोडलेली असतात, ज्यामुळे ती वेगाने लिहिता येते.
Picture Credit: Pinterest
मोडी लिपीचा विकास देवनागरी लिपीवर आधारित असला तरी त्यावर फारसी लिपीचा थोडाफार प्रभाव आहे, खास करून काही वळणांमध्ये.
Picture Credit: Pinterest
मोडी लिपी ही मुख्यतः वेगाने लेखन करण्यासाठी विकसित झाली होती.
Picture Credit: Pinterest
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही मोडी लिपीचा वापर प्रशासकीय दस्तऐवजांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात होता.
Picture Credit: Pinterest
ब्रिटिशांनी १९व्या शतकात मोडी लिपीच्या जागी देवनागरी लिपीला शासकीय वापरासाठी प्राधान्य दिले.
Picture Credit: Pinterest
आजही अनेक विद्यापीठे, संस्था आणि संशोधक मोदी लिपी शिकवतात व अभ्यास करतात.
Picture Credit: Pinterest