Published On 5 March 2025 By Divesh Chavan
Pic Credit - iStock
मुख्यता कोकणात पुजल्या जाणाऱ्या या देवाला वेताळ नावाने ओळखले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांचे हे ग्रामदैवत आहे.
श्री देव वेताळ भाविकांना नकारत्मकतेपासून वाचवते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कोकणात अनेक ठिकाणी वेताळ या शब्दातील 'ळ' ऐवजी 'बा' (आई) उच्चारला जातो.
पुराणांनुसार, वेताळ शस्त्रधारी सैनिक आहे. देवीच्या श्रापामुळे पृथ्वीतलावर यावे लागले होते.
वेताळाने शंकराची उपासना करत शिवगणांमध्ये स्थान मिळवले.
कोकणात अनेक ठिकाणी वेताळाचे मंदिर असून तेथे कौल लावले जातात.