भारतातील लोकप्रिय क्रिकेटर्सची संपत्ती किती?

Sports

17 October, 2025

Author: मयूर नवले

हिटमॅन रोहित शर्माची एकूण संपत्ती 214 कोटी रुपये आहे.

रोहित शर्मा

Picture Credit: Pinterest

सुरेश रैनाची एकूण संपत्ती 215 कोटी रुपये आहे.

सुरेश रैना

गौतम गंभीरची एकूण संपत्ती 265 कोटी रुपये आहे. 

गौतम गंभीर

6 चेंडूत 6 षटकार मारणाऱ्या युवराज सिंगची एकूण संपत्ती 291 कोटी रुपये आहे.

युवराज सिंग

विरेंद्र सेहवाग म्हणजेच ज्यांना अनेक जण विरू म्हणून ओळखतात. त्यांची एकूण संपत्ती 360 कोटी रुपये आहे.

विरेंद्र सेहवाग

क्रिकेटचा दादा म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीची एकूण संपत्ती 700 कोटी रुपये आहे.

सौरव गांगुली

कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपये आहे.

महेंद्रसिंग धोनी

किंग कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये आहे.

विराट कोहली

मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 1400 कोटींच्या  घरात आहे.

सचिन तेंडुलकर