www.navarashtra.com

Published Sept 26,  2024

By  Divesh Chavan

भारतातील प्रसिद्ध म्युझिक बँड; करतायत जगभरात धूम

Pic Credit -  iStock, Instagram

जुन्या भारतीय संगीताला नव्या अंदाजात पेश करण्यामध्ये कौशल्य प्राप्त असणाऱ्या या बँडची चर्चा जगभरात आहे. 

सनम बँड

म्युझिकच्या वेगवेगळ्या शैलींचा एकत्र वापर करणारा हा बँड काहीतरी हटके देत असतो.

अग्नी बँड 

इंडियन इलेक्ट्रॉनिक रॉकचं प्रतिनिधित्व करणारं हे बँड सगळीकडे चर्चेत आहे.

पेंटाग्राम बँड

हिंदी रॉकचं नवीन चेहरा, त्यांच्या soulful गाण्यांमुळे युवा वर्गात खूप फेमस आहेत.

द लोकल ट्रेन

.

बेंगळुरूच्या या बँडचा वेस्टर्न रॉकवर जबरदस्त ताबा आहे.

Thermal And A Quarter 

'मायरी' म्हटलं की सगळ्यांना या बँडची आठवण येते, पॉप आणि रॉकचा जबरदस्त मिश्रण.

युफोरिया बँड

हे बँड भारतीय रॉक सीनमध्ये एक लेजंड आहे, इलेक्ट्रिक गिटार आणि क्लासिकल म्युझिकचा तडका लावतं.

परिक्रमा बँड

फ्यूजन म्युझिकचा बादशाह, रॉक आणि फोक म्युझिकचं अनोखं कॉम्बिनेशन.

इंडियन ओशन 

घरच्या घरी अशाप्रकारे बनवा नारळाचा शाम्पू