www.navarashtra.com

Published Oct 02,  2024

By  Divesh Chavan 

खंडाळा घाटामध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे

Pic Credit -  Pinterest

ऋतू कोणताही असो फिरण्यासाठी खंडाळ्याची निवड करणे आपल्या महाराष्ट्रीय लोकांमध्ये फार सामान्य आहे.  

खंडाळा

हिरव्यागार पर्वतरांगा आणि दऱ्यांचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध.

लायन्स पॉइंट

पावसाळ्यात येथे जलप्रपात तसेच होणारा पाण्याचा अनुभव अनोखा असतो.

भुशी धरण

इतिहासाची झलक देणारा आणि ट्रेकिंगसाठी अनेकांचे आवडते असणारे ठिकाण. 

विक्रमगड किल्ला

.

राजमाची किल्ल्याचे दर्शन घ्यायचे असल्यास हे ठिकाण उत्तम आहे.

राजमाची पॉइंट

खंडाळ्याच्या सुरेख घाटरांगा आणि खोपोली शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध.

अमृतांजन पॉइंट 

सूर्यास्त पाहण्यासाठी खंडाळ्यातील अत्यंत सुंदर आणि शांत ठिकाण.

सणसेट पॉइंट

अ‍ॅडव्हेंचर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध पॉइंट, येथून घाटाचा सुंदर नजारा दिसतो.   

ड्यूक'स नोज

10 मिनिटं कागासन करण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या..