Published Oct 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
कागासन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात, पचनसंस्था नीट कार्य करायला लागते
कागासन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
मेटाबॉलिझम रेट वाढवण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी उत्तम
अशक्तपणा कमी होतो, स्फूर्ती वाढते. इतकंच नाही तर कागासन केल्याने आळसही दूर होतो
.
कागासनामुळे इम्युनिटी वाढते, त्यामुळे आजारांशी लढण्याची ताकद मिळते
लिव्हर उत्तम काम करायला लागते, रोज कागासन केल्यास लिव्हर स्वच्छ होते
मांडी घालून ताठ बसावे, हाताची बोटे शरीराला चिकटून ठेवावी. त्यानंतर कंबर आणि पाय वरच्या दिशेने उचलावे