अमेरिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक अत्यंत भव्य संगमरवरी रचना हजारो भक्तांना आकर्षित करते.
Picture Credit: Pinterest
कॅनडातील प्रसिद्ध मंदिर पारंपरिक भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आज भारत आणि कॅनडा सरकारमध्ये सख्य नाही.
Picture Credit: Pinterest
भारतातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक. 2005 मध्ये उद्घाटन सुंदर कोरीव काम आणि संध्याकाळचा फाउंटन शो प्रसिद्ध. देशाच्या राजधानीत असलेले दिल्लीतील भव्य स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन २००५ साली झाले.
Picture Credit: Pinterest
1992 मध्ये बांधलेले गुजरातमधील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ शांत आणि सुंदर बागांसाठी प्रसिद्ध.गुजरातमध्ये प्रशस्त जाते बांधलेले हे अक्षरधाम मंदिर गुजरातमधील प्रमुख धार्मिक पर्यटनातील एक आहे.
Picture Credit: Pinterest
युरोपमधील सर्वात मोठे हिंदू मंदिर1995 मध्ये बांधले पूर्णपणे संगमरवर आणि दगडातून तयार झालेले आहे.
Picture Credit: Pinterest
केनियामधील स्वामीनारायण मंदिरे ही प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्रे आहेत. नैरोबीमधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर हे आफ्रिकेतील पहिले पारंपरिक दगडी आणि संगमरवरी मंदिर आहेत.
Picture Credit: Pinterest
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मुख्य स्वामीनारायण मंदिर, बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर, मेलबर्न येथे आहे. पारंपरिक भारतीय वास्तुकलेचे प्रतिबिंब दर्शवणारे एक प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.
Picture Credit: Pinterest