अनेकदा उन्हाच्या दिवसात डोळ्यांत जळजळ, खाज किंवा थकवा जाणवतो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
डोळ्यांची जळजळ आणि उष्णता कमी करतं.
Picture Credit: Pinterest
डोळे शांत आणि ताजेतवाने ठेवतं. डोळ्यांचा दाह कमी होतो.
Picture Credit: Pinterest
सौम्य अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे डोळ्यांचं इन्फेक्शन कमी होतं.
Picture Credit: Pinterest
गुलाब पाण्यात कापसाचे पॅड भिजवून बंद डोळ्यांवर 10–15 मिनिटे ठेवा.
Picture Credit: Pinterest
फक्त डोळेच नाही तर त्वचेला देखील थंडावा मिळतो.
Picture Credit: Pinterest
रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाब पाणी डोळ्यांना लावण्याने शांत झोप लागते.
Picture Credit: Pinterest