1976 मध्ये स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक यांनी अॅपलची स्थापना केली
Picture Credit: Pinterest
2004 मध्ये मार्क झुकरबर्ग यांनी मेटाची स्थापना केली
1975 मध्ये बिल गेट्स आणि पॉल ऍलन यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली
1994 मध्ये जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनची स्थापना केली
एलोन मस्क यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सची स्थापना केली
सॅम ऑल्टमन यांनी ओपनएआयची स्थापना केली
1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी गुगल (अल्फाबेट) ची स्थापना केली