तूच एक Glamours, बाकी सारे डीम... रिम!

Entertainment

08 August, 2025

Author: सायली ससाणे

रिम शेखने शेअर स्वतःचे नवीन फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते चकीत झाले आहे. 

रिम शेख

Picture Credit: Instagram

तसेच, तिच्या लूकने प्रेक्षकांचे लक्षवेधून घेतले आहे. चाहते पोस्टवर कंमेंटचा वर्षाव करत आहेत.

लूक

Picture Credit: Instagram

 अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये लाल रंगाचा लेहंगा घेतला आहे. 

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

तसेच, रिमने ड्रेसवर साधा आणि मोहक मेकअप केला आहे. आणि छोटी टिकली देखील लावली आहे. 

मेकअप

Picture Credit: Instagram

रिमने या ड्रेसवर केसांची वेणी घातली आहे, आणि त्यावर तिने गजरा लावला आहे. 

हेअर स्टाईल

Picture Credit: Instagram

तसेच तिने गळ्यात हिरव्या रंगाचा हार घातला आहे, आणि कानात मॅचिंग झुमके घातले आहे. 

ज्वेलरी 

Picture Credit: Instagram

 वेगवेगळ्या पोझ देखून रिम शेखने हे फोटो शूट केले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

फोटो शूट

Picture Credit: Instagram