Published August 16, 2024
By Harshada patole
Pic Credit - social media
गुजरातमधील हे मंदिरही चार धाम यात्रेचा एक महत्त्वाचा भाग आहे
वृंदावनमधील या मंदिरात मंगला आरती वर्षातून फक्त एकदाच होते
.
या कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त खिडकीच्या नऊ छिद्रातूनच देवाची पूजा केली जाते
ओरिसातील पुरीमधील जगन्नाथ मंदिरात भगवान कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडाच्या मूर्ती आहेत
मथुरेतील या मंदिरात श्रीकृष्णाच्या काळ्या रंगाच्या मूर्तीची पूजा केली जाते
गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराव्यतिरिक्त आणखी एक प्रसिद्ध मंदिर बेट द्वारका आहे
राजस्थानमध्ये स्थित हे गिरीधर गोपाळजींचे प्रसिद्ध मंदिर आहे
केरळचे या प्राचीन मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते
सोमनाथमधील भालका तीर्थ येथेच भगवान श्रीकृष्णांना शिकाऱ्याने हरणाच्या भ्रमाखाली बाण मारला होता