कोकणात पावसाळ्यात जरूर भेट द्या अशी खास ठिकाणं

Entertainment

09 July, 2025

Author : दिवेश चव्हाण

कोकणातील "मिनी महाबळेश्वर" म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण. 

अंबोली घाट

Picture Credit: Instagram

समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर आणि स्वच्छ सुंदर किनारा.

गणपतीपुळे

हिरवीगार टेकड्या, सुगंधित वातावरण, आणि पावसात वाहणारे ओढे हे सर्व मिळून ही जागा रोमँटिक ठरते.

दापोली 

पावसात फुलणारा आणि सहज पोहोचता येणारा हा धबधबा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. 

निवळी धबधबा

सुंदर समुद्रकिनारा, प्राचीन मंदिर आणि शांत परिसर हे सर्व पावसात आणखी मनोहारी वाटतं.

हरिहरेश्वर 

समुद्रात वसलेला ऐतिहासिक जलदुर्ग जंजिरा किल्ला. पावसात समुद्राच्या लाटा आणि धुक्याचं वातावरण अप्रतिम वाटतं.

मुरूड-जंजिरा

वशिष्ठी नदीचा किनारा, सह्याद्री पर्वतरांगांतील हिरवळ, आणि सुंदर निसर्गदृश्यं, चिपळूण हे पावसाळ्यातील स्वर्ग.

चिपळूण