जिया... यह तुने क्या किया! बघताच घायाळ झाले चाहते

Entertainment

01 August, 2025

Author: सायली ससाणे

 जियाने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

जिया शंकर

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीचा या फोटोमधील लूक पाहण्यासारखा आहे. चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. 

लूक

Picture Credit: Instagram

जियाने या फोटोमध्ये गुलाबी टॉप आणि जेण्ड घातली आहे.

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

तसेच, तिने साधा मेकअप केला असून , गळ्यात ऑक्सिडाइज् ज्वेलरी घातल्या आहेत. 

मेकअप

Picture Credit: Instagram

जियाने या फोटोमध्ये स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. 

हेअर स्टाईल 

Picture Credit: Instagram

वेगवेगळे पोझ देत जियाने हे फोटो शूट केले आहे. 

फोटोशूट

Picture Credit: Instagram

 तसेच, तिच्या प्रत्येक फोटोला चाहते भरभरून प्रतिसाद देखील देत आहे.

चाहत्यांचा प्रतिसाद

Picture Credit: Instagram