बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
तसेच अभिनेत्री लवकरच आता तिच्या आगामी चित्रपट 'निकिता रॉय' मध्ये दिसणार आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यावर तिने मॅचिंग कोर्ट घातला आहे.
तसेच अभिनेत्रीने या ऑफ व्हाईट कॉर्डसेट गोल्डन रंगाच्या ज्वेलरीची निवड केली आहे. आणि गोल्डन बांगड्या घातल्या आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहे. ज्याने चाहत्यांच लक्ष वेधले आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर बोल्ड आणि मोहक मेकअप केला आहे. त्यामुळे तिचे सौंदर्या आणखी खुलले आहे.