Published August 25, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
इंटरनॅशनल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर गुलाबी साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत, यामध्ये पाहून चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गुलाबी साडीमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राला देशी लुकमध्ये पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तिच्या तडकेफड वक्तव्यामुळे ओळखली जाते. तिचा या साडी लूकमध्ये तिने असाच प्रकारची पोझ दिली आहे.
.
प्रियांका चोप्रा तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे.
प्रियांकाच्या या किरमिजी साडी लूकमध्ये तिचा लेयर्ड पर्ल चोकर नेकलेस खळबळ माजवत आहे.
डोळ्यांवर गडद चष्मा घातलेली प्रियंका खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
प्रियांकाने फॅमिली फंक्शनमधील फोटोही नातेवाईक आणि मित्रांसोबत शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्रा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द स्काय इज पिंक' या सिनेमामध्ये दिसली होती.