या लिंबाच्या जातीची लागवड केल्यास होईल भरपूर कमाई

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

वर्षभर लिंबू नेहमीच लागते, कधी लिंबू सरबत म्हणून तर कधी अन्य उपायांसाठी

लिंबू

या एका खास प्रकारच्या लिंबाच्या झाडाला वर्षातून दोनदा फळ येते

लिंबाची जात

कागजी कलान असं या लिंबाच्या झाडाचं नाव आहे, त्यासाठी या लिंबाच्या झाडाची लागवड करा

कागजी कलान

मातीचे pH मूल्य 6.5 ते 7.0 दरम्यान असावे असं सांगण्यात आले आहे

माती

लिंबाच्या कागजी कलानची रोपं नर्सरीमध्ये तयार होते, आणि मग त्याची शेती केली जाते

नर्सरी

या लिंबाच्या झाडाच्या वाढीसाठी शेणखत वापरावे, हे झाड 2 ते 3 वर्षांनंतर लिंबं देण्यास सुरुवात करते

शेणखत

एका एकरात या झाडाची लागवड केल्यास तुम्ही लाखो रुपये सहज कमवू शकता

किती कमाई?