Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, FREEPIK
हेल्दी डाएटसाठी फळं आणि भाज्या कच्चा खाण्याचा सल्ला दिला जातो
मात्र काही अशा भाज्या आहेत ज्या उकडवून खाल्ल्यास सुपरफूड्स बनतात
पालक उकडवल्यास कॅल्शिअम,लोह जास्त प्रमाणात शोषले जाते, त्यामुळे लोहाची कमतरता असल्यास उकडवून खा
व्हिटामिन, मिनरल्स, फायबर मुबलक प्रमाणात असते, उकडवून खाल्ल्यास बीटा-कॅरोटिन शोषण्याची शक्ती वाढते
रताळ्यामुळे इम्युनिटी वाढते, त्वचेचा पोत सुधारतो, व्हिटामिन एमुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम
ब्रोकोली उकडवून खाल्ल्यास ग्लुकोसनिनोलेट्स टिकवण्यास मदत, कॅन्सरशी लढण्यासाठी उपयुक्त ठरते
अँटी-ऑक्सिडंट्स लाइकोपीन, टोमॅटो उकडल्याने सहज उपलब्ध होते, कॅन्सरचा धोका कमी होतो
अंडी उकडवून खाल्ल्यास त्यातील प्रोटीन सहज पचन होण्यास मदत होते, कॅलरी कमी प्रमाणात असते