अनेक टेक कंपन्या स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत वेगवेगळे दावे करतात
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन 15 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा देखील केला जातो
Picture Credit: Pinterest
फास्ट चार्जिंग सपोर्ट आपल्या स्मार्टफोनसाठी फायदेशीर आहे, असं अनेकांना वाटत
Picture Credit: Pinterest
खरं तर फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे आपला स्मार्टफोन खराब होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
फास्ट चार्जिंग जास्त व्होल्टेज आणि जास्त करंट पुरवतात
Picture Credit: Pinterest
फास्ट चार्जिंगमुळे स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होते
Picture Credit: Pinterest
फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो, पूर्वीसारखा बॅकअप परफॉर्मन्स देत नाही
Picture Credit: Pinterest
नेहमी ०% ते १००% पर्यंत फास्ट चार्ज करत असाल तर बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते
Picture Credit: Pinterest