भारतीय ऑटो बाजारात अनेक कार पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
भारतात विविध कार पाहायला मिळतात.
मात्र, तुम्हाला भारतातील सर्वात वेगवान कार कोणती? याबद्दल माहिती आहे का?
या कारचे परफॉर्मन्स आणि त्यांचा स्टायलिश लुक ग्राहकांना भुरळ पाडतो.
मात्र, तुम्हाला भारतातील सर्वात वेगवान कार कोणती? याबद्दल माहिती आहे का?
Lamborghini Aventador LP 780-4 Ultimae ही देशातील सर्वात वेगवान कार आहे.
या कारचा टॉप स्पीड 355 km/h आहे.