Published Feb 24, 2025
By Mayur Navle
Pic Credit - Google
जगातील सर्वात वेगवान कार ही Koenigsegg Jesko Absolut आहे.
स्वीडनमधील कंपनीने ही कार बनवली आहे. ही कार 500 kmph च्या टॉप स्पीड देण्याचा दावा करते.
या कारमध्ये 5 लिटर ट्वीन टर्बो V8 पेट्रोल इंजिन आहे.
या वेगवान कारमध्ये असणारे इंजिन 1600 hp ची पॉवर जनरेट करते.
ही कार फक्त 2.5 सेकंडमध्ये 0 ते 100 kmph ची स्पीड पकडते.
या कारच्या वेगवान स्पीडमुळे Koenigsegg Jesko Absolut चे नाव वर्ल्ड रेकॉर्ड लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे.
फक्त 27.83 सेकंदात 0 ते 400 kmph ची स्पीड गाठत या कारने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता.