Published Feb 23, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कांदे, मैदा, तिखट, मिक्स हर्ब्स, मीठ, onion powder, मिरपूड,
parsley, सोडा, मीठ, नॅचोज, ब्रेडक्रम्प्स, तेल
कांदे सोलून जाड रिंगमध्ये कापून घ्या. रिंग वेगळी करून कोटिंगसाठी बाजूला ठेवा
मैदा, तिखट, कांद्याची पाव़डर, मीठ, मिरपूड, हर्ब्स, crushed नॅचोज, ब्रेड क्रम्स मिक्स करा
फ्रेश parsley, सोडा त्या मिक्श्चरमध्ये मिक्स करा, घट्ट बॅटर तयार करा
तयार बॅटरमध्ये onion ring deep करून क्रिस्पी तळून घ्या.
गोल्डन ब्राउन होईपर्यंत onion rings तळून घ्या, त्यानंतर चटणीसोबत सर्व्ह करा