बूट किंवा शूज हे आपल्याला दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Picture Credit: Pinterest
काही लोकांना बूटांची प्रचंड क्रेझ असते
हल्ली बाजारात मोठ्या ब्रँडचे महागडे शूज उपलब्ध आहेत
तुम्ही आतापर्यंत अनेक महागडे आणि लक्झरी ब्रँडचे शूज पाहिले असतील
जगात सर्वात जलद धावणारे शूज कोणते माहिती आहे का?
जगातील सर्वात वेगवान धावणारा बूट म्हणजे नाईक व्हेपरफ्लाय.
नाईक व्हेपरफ्लायची किंंमत 20 हजार रुपयांहून अधिक आहे.
हे बूट खूप हलके, मऊ आहे आणि त्यात चांगल्या दर्जाचे फोम आहे.