उपवास केल्याने कॅन्सरचा धोका टळतो?

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

संशोधनानुसार इंटरमिटेंट फास्टिंगमुळे कॅन्सरचे सेल्स वाढण्याचं प्रमाण कमी होतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते

विज्ञान

उपवासात ऑटोफॅजी प्रक्रियेमुळे खराब पेशी काढून टाकल्या जातात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो

सेल रिपेयर

उपवासामुळे शरीरातीली सूज आणि इन्सुलिनची लेव्हल कमी होते, त्यामुळे कॅन्सरचा धोका टळतो

सूज, इन्सुलिन

व्रतामुळे वेट लॉस होतो, मेटाबॉलिझम सुधारते, ब्रेस्ट, लिव्हर, कोलन कॅन्सरचा धोका कमी

वजन

वेगवेगळ्या व्रतांचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होतो, योग्य पद्धत अवलंबून कॅन्सरपासून संरक्षण होऊ शकते

पद्धती

व्रतादरम्यान फळं, भाज्या, हलका आहार घ्यावा. योग्य डाएट आणि उपवास शरीराल पोषण देते

आहार

डायबिटीज, थायरॉइड, असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करावा

कोणी करू नये?