वडिलांसाठी उपयोगी ठरणारे खास गॅझेट्स

Automobile

19 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

 फादर्स डे 

यंदा फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या बाबांना खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर हे उपयोगी ठरणारे खास गॅझेट्स तुम्ही देऊ शकता.

Picture Credit: Pinterest

स्मार्ट वॉच

स्मार्टवॉचमुळे हृदयाचे ठेके आणि दैनंदिन ऍक्टिव्हिटी ट्रॅक करता येतात.

Picture Credit: Pinterest

वायरलेस इअरबड्स

तुमच्या वडिलांना मित्रांशी बोलायला किंवा चित्रपट पाहायला आवडत असेल तर त्यांना वायरलेस इअरबड्स नक्की द्या.

Picture Credit: Pinterest

प्रवासात फोन चार्ज करण्यासाठी हे फारच उपयुक्त ठरेल.

पॉवर बँक

Picture Credit: Pinterest

तुमच्या वडिलांना गाण्यांची आवड असेल तर त्यांना ब्लूटूथ स्पीकर नक्की द्या. 

ब्लूटूथ स्पीकर

Picture Credit: Pinterest

स्मार्ट ट्रॅकरमुळे चाव्या किंवा पाकीट शोधणे सोपे होते.

स्मार्ट ट्रॅकर

\Picture Credit: Pinterest

ई-रीडरवर हजारो पुस्तके एका डिव्हाइसमध्ये वाचता येतात.

पुस्तक

Picture Credit: Pinterest

स्मार्ट होम डिव्हाइसेसमुळे घरातील अनेक कामे अधिक सोपी होतात.

स्मार्ट होम डिव्हाइस

Picture Credit: Pinterest

Father's Day निमित्त एखादे उपयुक्त टेक गॅझेट बाबांसाठी खास आणि लक्षात राहणारी भेट ठरू शकते.

लक्षात राहणारी भेट

Picture Credit: Pinterest

तुमची Car Hack होऊ शकते? Cybersecurity चा वाढता धोका