सध्या फॅटी लिव्हरच्या समस्येने अनेकांना ग्रासलेलं आहे
Picture Credit: FREEPIK
चुकीची लाइफस्टाइल, जास्त वेळ बसणं, प्रोसेस्ड फूड, तळलेलं खाणं ही फॅटी लिव्हरची कारणं
चरबी कमी करणे, सूज कमी करणे, डायजेशन सुधारल्यास समस्या कमी होते
हार्वर्डच्या डॉक्टरांच्या मते हे 4 पदार्थ फॅटी लिव्हरच्या समस्येवर रामबाण औषध ठरू शकतात
फायबर डायजेशनसाठी उत्तम, अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी लिव्हरची सूज कमी करते
नट्ससोबत डार्क चॉकलेट खाल्ल्याने अँटी-ऑक्सिडंट्स लिव्हर डॅमेज होण्यापासून संरक्षण देतात
नट्समध्ये व्हिटामिन ई, मिनरल्स असतात
सफरचंदामधील फायबर फॅट कमी करते, मध, दालचिनी लिव्हरसाठी उत्तम
गुड बॅक्टेरिया असल्याने गट हेल्थ आणि लिव्हरसाठी उत्तम, बेरीजमध्ये भरपूर मिनरल्स