फॅटी लिव्हरच्या समस्येवर उपाय

Health

20 October 2025

Author:  शिल्पा आपटे

चुकीचं डाएट, ओबेसिटी आणि अनहेल्दी लाइफस्टाइल ही फॅटी लिव्हरची समस्या

मुख्य कारण

Picture Credit: Pinterest

डाएटमध्ये या 3 गोष्टी खाल्ल्याने लिव्हर हेल्थ चांगली राहते

डाएट

Picture Credit: Pinterest

सल्फोराफेन कंपाउंड फॅटी लिव्हरची समस्या कमी करते, ब्रोकोली नक्की खा

ब्रोकोली

Picture Credit: Pinterest

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससोबत लढण्याची ताकद, फॅटी लिव्हरची समस्या कमी होते

बेरीज

Picture Credit: Pinterest

अँटी-इंफ्लेमेटरी गुणांनीयुक्त, बीटरूट फॅटी लिव्हर नियंत्रणात ठेवते

बीट

Picture Credit: Pinterest

हेल्दी लाइफस्टाइल, एक्सरसाइज, अल्कोहोल आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर राहा

बेस्ट ऑप्शन

Picture Credit: Pinterest