फॅटी लिव्हरची समस्या दूर करा, ही ऑइल वापरा

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

चुकीचं खाणंपिणं आणि एक्सरसाइज न करणं यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते

एक्सरसाइज

जेवणात वापरण्यात येणारं ऑइलंही फॅटी लिव्हरच्या समस्येसाठी कारणीभूत ठरते

ऑइल

मार्केटमध्ये मिळणारी ऑइल लिव्हरसाठी फायदेशीर ठरतात

तेल

एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये गुड फॅट असतात, लिव्हरचं नुकसान होत नाही

ऑलिव्ह ऑइल

या ऑइलमधील पोषक घटकांमुळे लिव्हरवरील चरबी कमी होण्यास उपयुक्त

फॅट

अळशीच्या तेलात ओमेगा 3 फॅटी एसिड्स असतात, जे रक्तातील फॅट कमी करतात

अळशी

कोल्ड प्रेस्ड केनोला ऑइलमध्ये गुड फॅट असतात, लिव्हर हेल्दी होण्यास उपयुक्त ठरते

केनोला ऑइल