कावासाकीच्या निंजा ३०० चे फिचर्स

Automobile

15 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

दमदार कामगिरी

कावासाकीच्या बाइक्स दमदार कामगिरीसाठी ओळखल्या जातात.

Picture Credit: Pinterest

उत्कृष्ट बाईक

कावासाकी निंजा ३०० उत्कृष्ट बाईक आहे. जी भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

Picture Credit: Pinterest

पॅरलल-ट्विन इंजिन 

कावासाकी निंजा ३००मध्ये लिक्विड-कूल्ड, ४-स्ट्रोक, पॅरलल-ट्विन इंजिन आहे.

Picture Credit: Pinterest

कावासाकीच्या बाईकमध्ये इंजिनमधून ११००० rpm वर 29kW ची पॉवर मिळते.

इंजिन पॉवर

Picture Credit: Pinterest

निंजा ३०० च्या इंजिनमधून १० हजार आरपीएमवर २६.१nm टॉर्क मिळतो.

२६.१nm टॉर्क

Picture Credit: Pinterest

या मोटरसायकलमध्ये रिटर्न शिफ्टसह ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.

६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन

\Picture Credit: Pinterest

ही बाईट इलेक्ट्रिक स्टार्ट आणि डिजिटल इग्निशन सिस्टमसह येते.

इलेक्ट्रिक स्टार्ट

Picture Credit: Pinterest

ही बाईक ग्रीन, कँडी लाईम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे अशा तीन रंगांच्या प्रकारात उपलब्ध होते.

रंग

Picture Credit: Pinterest

भारतात कावासाकी निंजा ३०० ची एक्स शोरुम किंमत ३.१७ लख रुपये आहे.

किंमत

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?