Published Sept 18, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
व्हाट्सॲपवर अँड्रॉइड युजर्ससाठी लवकरच नवीन फिचर येणार आहे,
हे फिचर इन्स्टाग्रामसारखेच असणार आहे.
या फीचरच्या माध्यमातून व्हाट्सॲपवर देखील युजर्स इन्स्टाग्रामप्रमाणे टॅग करू शकणार आहेत.
.
हे फिचर व्हाट्सॲपच्या अँड्रॉइड 2.24.20.3 मध्ये बीटा व्हर्जनमध्ये येण्याची शक्यता आहे.
हे नवीन फिचर युजर्सना केवळ स्टेटससाठी वापरता येणार आहे.
या फीचरचे नाव 'मेन्शन' असू शकते.
@ असे टाईप करून एका व्यक्तीला टॅग केले जाऊ शकते.