फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आजपासून होत आहे. या महिन्यात विवाह, वाहन, मालमत्ता, गृहप्रवेश करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
फेब्रुवारीमध्ये विवाह गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्यासाठी काही शुभ मुहूर्त आहेत. जाणून घ्या शुभ मुहूर्तांची यादी
Picture Credit: Pinterest
फेब्रुवारी महिन्यात विवाहासाठी 12 शुभ मुहूर्त आहेत. 5, 6, 8, 9, 12, 14, 19, 20, 21, 24, 25, 26
Picture Credit: Pinterest
फेब्रुवारी महिन्यात गृहप्रवेश करण्यासाठी 7 मुहूर्त आहेत. 6, 11, 19, 20, 21, 25, 26
Picture Credit: Pinterest
फेब्रुवारी महिन्यात मुंज करण्यासाठी काही मुहूर्त आहेत. 6, 11, 12, 26 आणि 27 हे मुहूर्त आहेत
Picture Credit: Pinterest
नवीन वाहनांची खरेदी करण्यासाठी 5 शुभ मुहूर्त आहेत. 1, 6, 11, 26, 27 हे मुहूर्त आहेत
Picture Credit: Pinterest
मालमत्ता खरेदी करण्यासाठी फेब्रुवारीत काही मुहूर्त आहेत 12, 13, 19, 20, 26, 27 या दिवशी तुम्ही वाहन खरेदी करू शकता.
Picture Credit: Pinterest