केसर अतिशय महागडं पण औषधी गुणधर्म असलेले मसाला आहे.
Picture Credit: I Stock
नियमित व योग्य प्रमाणात केसराचे सेवन केल्यास शरीर आणि मन दोन्हीसाठी अनेक फायदे होतात.
केसर मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे एकाग्रता वाढते, आणि तणाव कमी होण्यास मदत होतं.
केसराला ‘नैसर्गिक अँटिडिप्रेसंट’ मानले जाते. केसर नैराश्य कमी करण्यात मदत करतं.
केसरामुळे त्वचा उजळते, पिंपल्स कमी होतात आणि नैसर्गिक चमक येतं.
दूधात केसर घालून सेवन केल्यास त्वचेचे आरोग्य सुधारतं.
केसर पचनक्रिया सुधारते, गॅस, अॅसिडिटी व पोट फुगण्याच्या समस्यांवर उपयुक्त ठरतं.
केसरातील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात व रक्ताभिसरण सुधारतं.
केसर डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून वाढत्या वयातील दृष्टी कमजोर होण्याचा धोका कमी करू शकतं.