आत्मविश्वास वाढवण्यासाठी वापरा या टिप्स

Life style

22 November 2026

Author:  हर्षदा जाधव

ऑफिस मीटिंगमध्ये किंवा लोकांसमोर भाषण करताना तुम्हाला देखील भिती वाटते का?

भिती वाटते?

Picture Credit: Pinterest

काही सोप्या आणि उपयुक्त टिप्सचा वापर करून आत्मविश्वास वाढवू शकता. 

उपयुक्त टिप्स

Picture Credit: Pinterest

आरशासोमर किंवा कॅमेऱ्यासमोर उभं राहून तुमचे पॉईंट्स बोलण्याचा सराव करा. 

सराव करा

Picture Credit: Pinterest

मिटिंगमध्ये किंवा भाषण सुरु करण्याच्या 15 ते 20 मिनिटांपूर्वी थोडं कोमट पाणी प्या. 

पाणी प्या

Picture Credit: Pinterest

स्टेजवर गेल्यानंतर तुमचं बोलणं सुरु करण्यापूर्वी दिर्घ श्वास घ्या आणि घाबरू नका. 

दिर्घ श्वास

Picture Credit: Pinterest

लोकांसमोर बोलताना संपूर्ण गर्दीकडे पाहण्याऐवजी एका - एका व्यक्तीकडे पाहून बोलणं पूर्ण करा.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

घाबरल्यानंतर आपण खूप वेगाने बोलतो. असं न करता शांतपणे आणि थांबत - थांबत बोला. 

शांतपणे बोला

Picture Credit: Pinterest

बोलताना काही चूक झाल्यास घाबरून जाऊ नका, तुमचे बोलणं सुरु ठेवा. 

घाबरू नका 

Picture Credit: Pinterest