www.navarashtra.com

Published March 29,  2025

By  Shilpa Apte

दिवसाच्या तुलनेत रात्री सर्दी-खोकला का वाढतो?

Pic Credit -  iStock

रात्री तणावामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतात, त्यामुळे तणाव वाढतो

कॉर्टिसोल हार्मोन

दिवसभर शरीराचं तापमान बदलते, रात्री ते कमी होते, सर्केडियन लयीमुळे झोपेवर नियंत्रण

सर्केडियन लय

रात्री शरीरात ऊर्जा कमी होते, त्यामुळे मेटाबॉलिझम रेट कमी होतो

मेटाबॉलिझम

लोह, व्हिटामिन बी12 ही पोषक तत्त्व आढळतात, ब्लड सर्कुलेशनवर परिणाम होतो. 

लोहाची कमतरता

रात्री हवामान थंड असते त्यामुळे सर्दी-खोकला वाढण्याची शक्यता जास्त असते

पर्यावरण

थायरॉइडची समस्या असल्यासही सर्दी-खोकला वाढू शकतो

थायरॉइड

डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरची समस्या असल्यास रात्री थंडी वाजू शकते

डायबिटीज,ब्लड प्रेशर

स्किन इंफेक्शनवर हे 5 उपाय वापरा..