Published March 29, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक प्रॉपर्टी असतात, हळद-खोबरेल तेलची पेस्ट करून स्किनवर लावा
एलोवेरा जेल थंड असते, जळजळ, खाज सुटण्यापासून आराम मिळतो
कडुनिंबाची पानं पाण्यात उकळवून आंघोळ करा, कडुनिंबाची पेस्ट लावल्याने स्किन इंफेक्शन लवकर चांगले होते
अँटी-फंगल प्रॉपर्टी असतात, स्किनचे फंगल इंफेक्शन कमी होते, मॉइश्चराइज होण्यास मदत होते
दह्यातील प्रोबायोटिक्स आणि लॅक्टिक एसिड स्किन इंफेक्शन कमी करण्यासाठी मदत करतात
अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल प्रॉपर्टीमुे लसणाचा रस इंफेक्टेड जागेवर लावावा
सूज, जळजळ कमी करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा, पाण्यात मिक्स करून खाज, रॅशेसच्या जागी लावा