Published Jan 02, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
रक्ताची कमतरता जाणवत असेल तर 'या' पदार्थाचं करा सेवन
बहुसंख्य स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये रक्ताची कमतरता जाणवते.
सर्वप्रथम गाजरअनियमित मासिकपाळीमुळे बऱ्याचदा जास्त रक्तस्त्राव होतो. स्वच्छ धुवून किसून घ्यावे
पीसीओडी आणि पीसीओएस असणाऱ्या महिलांना रक्ताची कमरता कायमच जाणवते.
या महिलांचं हिमोग्लोबीन वाढता वाढत नाही ,त्यामुळे यांना योग्य आहार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकड़ून दिला जातो.
काळे मनुके, पांढरे तीळ, बदाम आणि सुकलेलं अंजीर हे रात्रभर भिजवून ठेवा.
.
सकाळी दुधात सफरचंद आणि भिजवलेले काळे मनुके, पांढरे तीळ, बदाम आणि सुकलेलं अंजीर एकत्र करा.
.
रोज एक ग्लास हा ज्यूस सकाळी प्या.
.
दोन ते तीन महिन्यात तुमचं हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होईल अलं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
.