www.navarashtra.com

Published March 01,  2025

By Trupti Gaikwad 

तुमचे पाय सांगतात तुम्हाला असलेला आजार

Pic Credit - iStock

प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची  अ‍ॅलर्जी होत असते.

अ‍ॅलर्जी 

तुम्हाला कोणता शारीरिक त्रास आहे हे तुमचं शरीर संकेत देत असतं.

 शारीरिक त्रास 

डोळे, त्वचा आणि केस यांप्रमाणे तुमचे पाय सांगतात तुम्हाला कोणते आजार आहेत.

आजार 

याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.

आरोग्यतज्ज्ञ 

जर तुमच्या पायाला वारंवार सूज येत असेल तर आमवात आणि किडनी संबंधित त्रास असू शकतो.

पायाला सूज येणं

सतत तळपायाला घाम येत असल्यास शरीरात अधिक उष्णता असू शकते.

तळपायाला घाम येणं 

रक्तपुरवठा पायापर्यंत कमी होत असल्यास हा त्रास जाणवतो.

वेरिकोस वेन्स 

स्नायू बळकट नसल्यास पाय दुखतात.

पाय दुखणे 

मॅग्नेशिअमची कमतरता असल्यास पायात गोळे येतात.

पायात गोळे येणे 

त्वचा कोरडी असणं आणि व्हिटामीन बी 12 ची कमतरता असणं. 

तळपायावर भेगा 

रोज एक प्लेट इडली-सांबार खाल्ल्याने काय होते?