www.navarashtra.com

Published August 23, 2024

By  Shweta Chavan

Pic Credit -  iStock

महिलांना हे हेल्पलाइन क्रमांक माहित असणे आवश्यक

NCRB च्या 2019-2021 च्या आकडेवारीनुसार, महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण 2020 मध्ये 56.5% वरून 2021 मध्ये 64.5% पर्यंत वाढले. 

गुन्ह्यांचे प्रमाण वाढले

सरकारने महिलांच्या सोयीसाठी,  त्यांना अडचणीच्या वेळी मदत करता यावी यासाठी हेल्पलाईन नंबर जारी.

हेल्पलाईन नंबर जारी 

.

7827170170 हा नंबर जारी केला असून NCW ही एक सरकारी संस्था आहे. धार्मिक, राजकीय, वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी इतर महिलांचे प्रतिनिधित्व करतात. 

राष्ट्रीय महिला हेल्पलाइन 

 (MARG - 011 26497483/ 26496925)  केवळ पीडित महिलांसाठीच नाही तर उपेक्षित समाजातील लोकांसाठी कामं करतात.

एकाधिक कृती संशोधन गट

 (११ २४३७३७३६/ २४३७३७३७) ही स्वयंसेवी संस्था अत्याचार सहन करणाऱ्या महिलांना आश्रय देते.

शक्ती शालिनी

(+91 24374501/ 24379855) 

माहिती केंद्र 

 (AIWC - 10921/ (011) 23389680) 

अखिल भारतीय

(०१२४ २५६२३३६/ ५०१८८७३)

साक्षी 

रात्रीची झोप उडवून टाकतील 'हे' ९ मर्डर मिस्ट्री सिनेमा, ओटीटी वर पहाच