Published August 23, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Social Media
रात्रीची झोप उडवून टाकतील 'हे' ९ मर्डर मिस्ट्री सिनेमा, ओटीटी वर पहाच
करीना कपूर आणि जयदीप अहलावत या दोघांचा 'जाने जान' हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मनोज बाजपेयी यांची 'सायलेन्स २' हा झी ५ वर उपलब्ध आहे. इथे तुम्ही पाहू शकता.
.
'रात अकेली हैं' हा चित्रपटदेखील तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
तापसी पन्नूचा 'बदला' हा देखील नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तुम्ही इथे पाहू शकता.
सिद्धार्थ मल्होत्राचा 'इत्तेफाक' हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता.
इरफान खान यांचा 'तलवार' हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
कहानी हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार किंवा प्राइम व्हिडीओवर पाहू बघू शकता.
अजय देवगण फेम 'दृश्यम' हा देखील चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार वर पाहू शकता.