www.navarashtra.com

Published Feb 02,  2025

By  Shilpa Apte

या 2 मसाल्यांची पावडर डाएटमध्ये खा, पचन यंत्रणा सुधारते

Pic Credit -  iStock

अनेकांना गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते

गॅस

या 2 मसाल्यांची पावडर डाएटमध्ये समाविष्ट केल्याने आरोग्याच्या समस्या सुटतील

पावडर

जीरं आणि बडीशेप पावडर डाएटमध्ये समाविष्ट केल्याने अनेक फायदे मिळतील

जीरं,बडीशेप पावडर

वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये या 2 पावडर समाविष्ट करा

वजन

जीरं, बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुण आढळतात, फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण होते

स्किन

गॅस, बद्धकोष्ठता, एसिडीटीची समस्या, पचनाच्या समस्या दूर होतात

पचन

रोज रात्री 1 ग्लास कोमट पाण्यात जीरं आणि बडीशेप पावडर मिक्स करून प्या

अशा पद्धतीने खा

12 राशींसाठी ऱविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या