भारतीय स्वयंपाकात मेथी दाणा मोठ्या प्रमाणात वापरला जातो
Picture Credit: Pinterest
मेथी दाण्यामुळे पचन सुधारते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते, वेट लॉस होतो
केसांसाठीही मेथी दाणा उत्तम मानला जातो
मेथी दाण्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, पचन चांगले होते
मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी मेथी दाणा खावा असं सांगितलं जातं
1 चमचा मेथी दाणा पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी त्याचं पाणी प्यावं
सकाळी पाण्यात मेथी दाणा उकळवा, नंतर पाणी गाळून चहाप्रमाणे प्यावे