Ferrari कंपनी लवकरच लाँच करतेय आपली पहिली इलेक्ट्रिक (EV) कार

Auto

10 February 2026

Author: वेद बर्वे

या चकाचक इलेक्ट्रिक कारचे नाव असेल: Ferrari Luce 

Ferrari Luce

Picture Credit: Pinterest

Luce हा इटालियन शब्द आहे ज्याचा अर्थ 'लाईट' असा होतो 

नावाचा अर्थ काय?

Picture Credit: Pinterest

Ferrari Luce येत्या मे महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे

कधी होणार लाँच?

Picture Credit: Pinterest

Ferrari ने कारच्या केबिनची पहिली झलक लाँच केली असून, त्याच्या स्टाईलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधला आहे 

शानदार केबिनची झलक

Picture Credit: Ferrari

केबिनचे डिझाईन Apple च्या एका  माजी फाउंडरने केले असल्यामुळे,  यात आयफोनच्या लूकची प्रिमिअम  झलक दिसते

केबिनला Apple टच

Picture Credit: Ferrari

यामध्ये एनॉडाइज्ड एल्युमिनिअम आणि ग्लासचा वापर करण्यात आलाय, जो आयफोनसारखा आहे 

एल्युमिनिअम, ग्लास टच

Picture Credit: Ferrari

आपल्या पहिल्या EV कारमध्ये Ferrari ने रेट्रो आणि एनलॉगचा फिल दिला आहे, थ्री-स्पोक स्टिअरिंग व्हिल 1950 आणि 60व्या दशकातील Ferrari कारपासून प्रेरित आहे

रेट्रो आणि एनलॉग

Picture Credit: Pinterest

हेलिकॉप्टर लाँच कंट्रोल

Picture Credit: Ferrari

विशेष आकर्षण ठरतंय यातील हेलिकॉप्टरसारखे प्रिमिअम लाँच कंट्रोल

किंमत

Picture Credit: Pinterest

या एडव्हान्स व आलिशान कारची  किंमत 4 करोड रुपये असू शकते