www.navarashtra.com

Published Sept 13, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

फायबर फूड्सचा करा वापर, सकाळीच होईल पोट साफ

गट हेल्थ चांगली राखणे खूपच गरजेचे असून पचन, पोषक तत्व आणि इम्युन सिस्टिम मजबूत करण्यास याची मदत होते

गट हेल्थ

डाएटमध्ये हाय फायबर फूड्सचा समावेश केल्याने गट हेल्थ सुधारते आणि आजार कमी होतात

हाय फायबर फूड्स

12CAN मॅनेजिंग डायरेक्टर नंदन गिजारे यांनी डाएटमध्ये कोणते फायबर फूड्स खावे सांगितले आहे

तज्ज्ञांचे मत

.

डाळी या सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर रिच सोर्स असून पोटासाठी उत्तम आहे. डाळींमध्ये भरपूर प्रीबायोटिक असतात

डाळीचे सेवन

.

तुमच्या पोटात गडबड होत असेल तर आपल्या डाएटमध्ये सूप, स्ट्यू अथवा सलाडसह डाळीचा समावेश करा

सलाड

चिया सीड्समध्ये फायबरसह ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड आहे, ज्यातील गुण पोट साफ राखण्यास मदत करते

चिया सीड्स

रसाळ ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी स्वादिष्ट असून त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते, जे पोटासाठी उत्तम ठरते

बेरीज

कोणत्याही बेरीजचे सेवन तुम्ही स्नॅक्स स्वरूपात देखील करू शकता. एक कप बेरीजमध्ये 8 ग्रॅम फायबर असते

स्नॅक्स

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फायबरचा समावेश करा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

काळ्या तिळाचे उपाय, व्हाल मालामाल