www.navarashtra.com

Published Jan 11,  2025

By  Mayur Navle

उत्तम भविष्यासाठी अशाप्रकारे करा Financial Planning

Pic Credit -  iStock

आज प्रत्येक जण आपल्या उत्तम भविष्यासाठी पैसे कमावत आहे. पण पैश्याची बचत करणे देखील महत्वाचे आहे.

बचतीचे महत्त्व

उत्तम भविष्याची प्लॅनिंग करताना तुमच्याजवळ आपत्कालीन निधी असणे फार महत्वाचे आहे. 

आपत्कालीन निधी हवाच

एकदा का तुमची बचत चांगली होऊ लागली, तर मग तुम्ही गुंतवणुकीचा  विचार करू शकता. 

योग्य गुंतवणूक

तुम्ही तुमच्या पैशाचा अशाप्रकारे वापर केला पाहिजे की तुम्हाला कर्ज घेण्याची  गरज नाही भासेल.

कर्ज घेताना विचार करा

तुम्ही वायफळ खर्च टाळले पाहिजे. हीच आर्थिक शिस्त तुम्हाला पुढे Financially Stable बनवेल.

शिस्त महत्वाची

एखाद्या योजनेत तुमचा पैसा गुंतवताना त्या योजनेच्या सर्व गोष्टी जाणून घ्या.

विचार करा

तुम्ही दरवर्षी तुमचे काही आर्थिक उद्दिष्टे ठरवा. 

उद्दिष्टे ठरवा 

ब्रेकअपनंतर move on कसे करावे?