Published Jan 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कोणत्याही नातेसंबंधात ब्रेकअप होण्याचे कारण म्हणजे भागीदारांमधील वाढती दरी
ब्रेकअपनंतर move on कसे करायचे जाणून घ्या
ब्रेकअप नंतर पुढे जाणे इतके सोपे नाही. स्वतःची काळजी घेतली आणि स्वतःवर प्रेम करा आणि पुढे जा
नातं तुटल्यानंतर मानसिकदृष्ट्या तुम्ही खचता, मित्रांसोबत गप्पा मारा ताण कमी होईल
करिअरवर आणि ध्येयांवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा
मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी पुस्तकं वाचा, ब्रेकमधून पुढे जाण्याचा सर्वोत्तम पर्याय
ब्रेकअपनंतर स्वत:ला दोष देणं बंद करा, जे होतं ते तुमच्या चांगल्यासाठी होतं हे कायम लक्षात ठेवा