पगार कितीही असला तरी आर्थिक नियोजन महत्त्वाचे असते
Picture Credit: Pinterest
आर्थिक नियोजन नीट केल्यास आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होते
किती कमाई, आणि किती खर्च होतो हे नीट लिहून ठेवावे
पगार, बचत आणि गुंतवणूक करा, आणि मग जे पैसे उरतील त्यातून खर्च करा
दर महिन्याला emergency म्हणून काही पैसै बाजूला काढून ठेवावे
SIP, PPF किंवा RD मध्ये गुंतवणूक करावी
घर खरेदी करायचंय, रिटायरमेंट प्लान, नियोजन करा, गुंतवणूक करा
किती पैसे साठवायचे, किती गुंतवायचे याचं योग्य नियोजन करावं