आज आपल्या सर्वांसाठी इंटरनेट खूप महत्वाचे बनले आहे.
Picture Credit: Pinterest
कदाचित असा एकही देश नसेल जिथे इंटरनेटचा वापर होत नसेल.
या इंटरनेटमुळे जग अजूनच जवळ आले.
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की कोणत्या देशात सर्वात पहिले इंटरनेट आले?
जगात सर्वात पहिले इंटरनेट अमेरिकेत आले.
अमेरिकेत इंटरनेटची सुरुवात 1960 साली झाली.
या इंटरनेटचा वापर शीतयुद्धात सुरक्षा प्रणाली म्हणून केला गेला.
1995 साली भारतात पहिल्यांदा इंटरनेट आलं.