900cc V3 इंजिनसह येणार नवी सुपरबाईक?
Picture Credit: Pinterest
ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेल्या डिझाइन फायलिंगमुळे Honda V3R च्या प्रॉडक्शन-रेडी मॉडेलची पहिली झलक समोर आली.
Picture Credit: Pinterest
बाईकमध्ये शार्प स्ट्रीटफायटर लूक, सिंगल-साइडेड स्विंगआर्म, कॉम्पॅक्ट टेल सेक्शन आणि आकर्षक बॉडीवर्क पाहायला मिळू शकते.
Picture Credit: Pinterest
या बाईकमध्ये नवीन 900cc, 75-डिग्री V3 इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे, जे दमदार परफॉर्मन्ससाठी विकसित करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest
Honda या इंजिनसोबत इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर देऊ शकते. हे तंत्रज्ञान इंजिनच्या RPM वर अवलंबून नसल्याने प्रत्येक वेगावर अधिक चांगली पॉवर मिळू शकते.
Picture Credit: Pinterest
अलीकडील पेटंटनुसार, हे नवीन V3 इंजिन भविष्यात नेकेड, स्पोर्ट्स आणि टूरिंग बाईक्समध्येही वापरले जाऊ शकते.
\Picture Credit: Pinterest
Honda जवळपास चार दशकांनंतर फोर्स्ड-इंडक्शन तंत्रज्ञानासह पुन्हा परतण्याच्या तयारीत आहे. मात्र, यावेळी पारंपरिक टर्बोऐवजी इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर वापरला जाणार आहे.
\Picture Credit: Pinterest
Honda ने अद्याप अधिकृत संपूर्ण स्पेसिफिकेशन्स जाहीर केलेले नाही. मात्र, डिझाइन फायलिंगमुळे उत्पादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येते.
\Picture Credit: Pinterest
Honda V3R भारतात आली तर तुम्ही ही सुपरबाईक खरेदी कराल का?
\Picture Credit: Pinterest
\Picture Credit: Pinterest