आजच्या काळात भारतीय ऑटो बाजार हा जगातील सर्वात मोठ्या ऑटो बाजारांपैकी एक आहे.
Img Source: Pinterest
त्यामुळेच भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार पाहायला मिळतात.
मात्र, देशाची पहिली कार कोणती? चला जाणून घेऊयात.
हिंदुस्तान ॲम्बेसिडर ही देशाची पहिली कार आहे, जिला हिंदुस्थान मोटर्सने बनवले होते.
1957 साली हिंदुस्तान ॲम्बेसिडर भारतीय रस्त्यांवर धावू लागली आहे.
विशेष म्हणजे ही कार मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज III वर बेस्ड आहे.
आज सुद्धा या कारची क्रेझ पाहायला मिळते.
ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनावर चालवली जाऊ शकते.