भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे.
Img Source: Pexels
इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटरच्या विक्रीत झपाट्याने वाढताना दिसत आहे.
मात्र, इलेक्ट्रिक वाहनांना इतकी मागणी का आहे? चला जाणून घेऊयात.
पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत्या किमतीमुळे ग्राहक EV कडे आकर्षक होत आहे.
इलेक्ट्रिक वाहने प्रदूषणमुक्त असल्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमी ग्राहक EV कडे वळत आहेत.
FAME योजना, सरकारची सबसिडी, आणि अन्य सवलतींमुळेEV खरेदी स्वस्त होते.
EV मध्ये इंजिन, गिअर बॉक्ससारखे कॉम्प्लेक्स पार्ट्स नसल्यामुळे दुरुस्ती व मेंटेनन्स खर्च खूपच कमी असतो.