चंद्राला स्वतःचा असा प्रकाश नाही.
Picture Credit: Pinterest
चंद्र देखील पृथ्वीसारखा सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाला रिफ्लेक्ट करतो.
म्हणूनच चंद्र चमकताना दिसतो.
चला जाणून घेऊयात जगातील पहिला चंद्रोदय कुठे होतो?
जगात पहिला चंद्रोदय किरीवाती बेटावर होतो.
हे बेट न्यूझीलंडच्या जवळ आहे.
हा आयलंड UTC+14 टाइम झोनमध्ये येतो